Go Back

दिवस आजचा, लोकशाहीच्या सन्मानाचा! आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आपण आपल्या मताचे महत्त्व जाणूया व देशातील लोकशाही अधिक प्रभावी व्हावी याची जबाबदारी घेऊया.




दिवस आजचा, लोकशाहीच्या सन्मानाचा!
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आपण आपल्या मताचे महत्त्व जाणूया व देशातील लोकशाही अधिक प्रभावी व्हावी याची जबाबदारी घेऊया.

Written on 2024-09-16 07:18:08