मा.अपर पोलीस महासंचालक श्री. राजेंद्र सिंग यांनी पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर ची वार्षिक तपासणी केली.
मा. पोलीस आयुक्त श्री चिरंजीव प्रसाद व मा पोलीस उप आयुक्त मुख्यालय डॉ दीपाली धाटे घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस कर्मचारी यांचे कुटूंबीयांकरिता ड्रायव्हिंग कलासेस चे आयोजन केले
पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस कर्मचारी यांचे कुटूंबीयांकरिता बेकिंग प्रशिक्षण आयोजन
१ मे महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्तालयातील १ पोलीस अधिकारी व १३ पोलीस कर्मचारी याना १५ वर्षे सतत उत्कृष्ट सेवेबद्दल मा. पोलीस महासंचालक याचे सन्मानचिन्ह मा.पोलीस आयुक्त श्री चिरंजीव प्रसाद याचे हस्ते प्रदान करण्यात आले
इफ्तार पार्टीचे आयोजन
१ मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला
मासिक गुन्हे बैठकीत उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचा मा.पोलीस आयुक्त श्री.चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
३३ वी औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2018 समारोप समारंभ.
२१ ऑक्टोबर २०१८ - पोलीस हुतात्मा दिन
गणपती विसर्जन.
श्रीगणेश आगमन शुभप्रसंगी वाहतूक शाखेकडून गणेशाच्या रूपातील पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकाचे समुपदेशन केले.
CCTNS Workshop
Independence Day
मा. पोलीस महासंचालक यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम तसेच उत्कृष्ट तपासाबाबत पोलीस अधिकारी यांचा सत्कार समारंभ.
International Yoga Day
Shri Chiranjeev Prasad take charge as Police Commissioner Aurangabad City
GPS Location Monitoring System चे उद्धघाटन मा.पोलीस आयुक्त श्री. यशस्वी यादव यांच्या हस्ते संपन्न झाले.
POLICE WELFARE FUND 2016 - MIKA SINGH LIVE IN CONCERT
Copyright ©2017 Police Commissionarate Aurangabad. All Rights Reserved
Developed by Regal Soft India